उन्हाळ्यात पाण्याची बचत कशी करावी?

पुजा बोनकिले

आवश्यक तेवढे पाणी

आवश्यक तितकेच पाणी प्यायला घ्यावे. उरलेले पाणी फेकून न देता नंतर पिण्यासाठी ठेवावे.

Drink Enough Water | sakal

शॉवरचा वापर टाळा

उन्हाळ्यात आंघोळीसाठी शॉवरचा वापर न करता बादलीत पाणी घ्यावे. असे केल्याने पाण्याची बचत होऊ शकते.

summer water conservation, | Sakal

नळ सुरू ठेऊ नका

उन्हाळ्यात नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळावे.

summer water conservation, | Sakal

पाणी भांड्यात घ्या

भांडी घासताना नळ सुरू न ठेवता भांड्यामध्ये पाणी घेऊन धुवावे.

summer water conservation, | Sakal

पाइप गळती बंद

उन्हाळ्यात कुठे पाइप लाइन गळती दिसत असेल तर लगेच दुरूस्त करावे. यामुळे पाण्याची बचत होईल.

summer water conservation, | Sakal

ओला कापड वापरा

कार, गाडी धुण्यासाठी पाइप न लावता भांड्यामध्ये पाणी घेवून ओल्या कापडाने वाहने स्वच्छ करावे.

summer water conservation, | Sakal

इंस्टाग्राम अन् हे 5 सोशल मिडिया प्लॅटफॉर्म Ghibli Style मध्ये कसे दिसतात? भन्नाट फोटो बघाच

Ghibli-style logos: | Sakal
आणखी वाचा