पुजा बोनकिले
लाल कुंकू लावणे हे विवाहित महिलांचे प्रतिक मानले जाते.
पण लाल कुंकू लावण्याचे कोणते फायदे होतात हे जाणून घेऊया.
लाल कुंकू हे माता दूर्गाचे प्रतिक मानले जाते. यामुळे शक्ती मिळते.
लाल कुंकू लावणे शुभ मानले जाते. यामुळे महिलांच्या जीवनात आनंद येतो.
लाल कुंकू लावल्याने सौभाग्य आणि समृद्धी आकर्षित करते.
वास्तूनुसार लाल रंग हे मंगळ ग्रहाचे प्रतिक मानले जाते. यामुळे याला ऊर्जा आण उत्साहाचे प्रतिक मानले जाते.
लाल कुंकू लावल्याने रक्ताभिसरण सुरळित होते.
लाल कुंकू हे शुभतेचे प्रतिक मानले जाते.