Puja Bonkile
आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना बीपीचा त्रास होतो.
अचानक बीपी कमी झाल्यास काय करावं हे जाणून घेऊया.
एक ग्लास पाण्यात मीठ घालून प्यावे.
एक कप चहा किंवा कॉफी
रक्ताभिसरण सुरळित ठेवते
पोटॅशिअम असल्याने रक्ताभिसरण सुरळित ठेवते
नैसर्गिकरित्या रक्ताभिसरण सुरळित टेवते
नारळ पाणी प्यायल्याने रक्ताभिसरण सुरळित होते.