Aarti Badade
लवंग माउथ फ्रेशनरप्रमाणे काम करते आणि तोंडाची दुर्गंधी दूर करते.
लवंगातील अँटीऑक्सिडंट्स मुक्त रॅडिकल्सशी लढतात आणि आजारांचा धोका कमी करतात.
लवंग वृद्धत्व प्रक्रिया मंदावते, त्यामुळे त्वचा दीर्घकाळ निरोगी राहते.
लवंगातील युजेनॉल हे संयुग पाचक एंजाइम वाढवते, ज्यामुळे अन्न पचनास मदत होते.
लवंग आम्लपातळी संतुलित करते व अॅसिड रिफ्लक्स, पोटफुगी टाळते.
लवंगाचे अँटीसेप्टिक गुण दात व हिरड्यांचे आरोग्य राखतात व वेदना कमी करतात.
जेवणानंतर १-२ लवंगा चावून खा, पण कोणताही पदार्थ आहारात समाविष्ट करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.