Aarti Badade
डिंकामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असून ते हाडांची मजबुती वाढवतात.
सांधेदुखीवर डिंक फायदेशीर ठरतो.
प्रथिने आणि फायबरमुळे शरीराला ऊर्जा आणि ताकद मिळते.
अँटीऑक्सिडंट्समुळे इम्युनिटी सुधारते.
शक्ती, शुक्राणूंची संख्या आणि लैंगिक आरोग्यासाठी डिंक उपयोगी आहे.
जीवनसत्त्वे व खनिजांमुळे त्वचा व केस निरोगी राहतात.
डिंक लाडूंमुळे शरीर सशक्त राहते, थकवा कमी होतो.