सकाळ डिजिटल टीम
शुगर फ्री ब्लॅक कॉफीमध्ये कॅलोरी कमी, कॅल्शियम आणि पोटॅशियमचे पोषकतत्त्व, आणि अँटीऑक्सीडेंट्स असतात.
ब्लॅक कॉफी कँसर सेल्स तयार होण्यापासून बचाव करते.
नियमित ब्लॅक कॉफी पिण्याने मानसिक आरोग्य सुधारते.
ब्लॅक कॉफी शरीराला स्फूर्ति देते आणि एथलेटिक कार्यक्षमता सुधारते.
शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते.
ब्लॅक कॉफी टाइप 2 डायबिटीजच्या धोका कमी करते.
ब्लॅक कॉफी 60% पोषकतत्त्व, 20% व्हिटॅमिन्स, 10% कॅलरी आणि 10% मिनरल्स प्रदान करते.
जिममध्ये चांगले वर्कआउट करण्यासाठी शरीराला ऊर्जा मिळते.
ब्लॅक कॉफी मेंदूसाठी चांगली आहे, ती स्मरणशक्ती सुधारते आणि मानसिक स्वास्थ्य वाढवते