चॉकलेट डे च्या गोड शुभेच्या द्या 'या' रोमॅंटिक मेसेजेसने!

सकाळ डिजिटल टीम

चॉकलेट डे

व्हॅलेंटाईन वीकचा खास दिवस, चॉकलेट डे! 9 फेब्रुवारी तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी गोड शुभेच्छा पाठवा आणि त्यांना तुमच्या प्रेमाचा अनुभव द्या.

Chocolate Day | Sakal

खास

तुझ्यासाठी खास पाठवल्या आहेत या शुभेच्छा, डार्क चॉकलेटमध्ये बुडवून आणि प्रेमाने सजवून..

Chocolate Day | Sakal

नातं

नातं चॉकलेट सारखं असावं, कितीही भांडण झालं तरी एकमेंकांमध्ये कायम गोडवा ठेवणारं… हॅपी चॉकलेट डे!

Chocolate Day | Sakal

गोडपण

चॉकलेटला जसे गोडपण दिलं जातं, तसंच प्रेमामध्ये देखील गोडपण आणि सुसंवाद असावा लागतो. तुमचं नातं सदैव गोड आणि प्रेमळ राहो. Happy Chocolate Day

Chocolate Day | Sakal

व्यक्तिमत्व

तुम्ही माझ्या आवडत्या चॉकलेटसारखे आहात, कडू बाहेर आणि गोड आतून. Happy Chocolate Day!

Chocolate Day | Sakal

गिफ्ट

तू एक गोड व्यक्ती आहेस, म्हणूनच तुझ्यासाठी खास चॉकलेटचा बॉक्स. Happy Chocolate Day!

Chocolate Day | Sakal

लहानपण

तू किटकॅटसारखी मजेदार, डेअरी मिल्कसारखी गोड, कॅडबरीपेक्षाही खास, आणि माझ्या आयुष्यातील फाईव्ह स्टार आहेस! Happy Chocolate Day

Chocolate Day | Sakal

लहानपणातच चष्मा लागला? 'हे' पदार्थ खा अन् डोळे निरोगी ठेवा

Child’s Eye Health | Sakal
येथे क्लिक करा