Aarti Badade
गरोदरपणात शतावरी खाण्याचे फायदे आणि काळजी घेण्यासारखे मुद्दे जाणून घ्या!
Benefits of Eating Asparagus During Pregnancy
Sakal
शतावरीमध्ये फोलेट भरपूर प्रमाणात असते, जे बाळाच्या मेंदू व पाठीच्या कण्याच्या विकासासाठी आवश्यक आहे.
Benefits of Eating Asparagus During Pregnancy
Sakal
अँटिऑक्सिडंट्स, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यामुळे आई आणि बाळाचे आरोग्य सुधारते.
Benefits of Eating Asparagus During Pregnancy
Sakal
शतावरीतील पोषक घटक रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात.
Benefits of Eating Asparagus During Pregnancy
Sakal
फायबरमुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
Benefits of Eating Asparagus During Pregnancy
Sakal
पहिल्या तिमाहीत सुरक्षित डोसबाबत पुरावे उपलब्ध नसल्याने शतावरी खाणे टाळणे महत्त्वाचे.
Benefits of Eating Asparagus During Pregnancy
Sakal
गरोदरपणात शतावरी खाण्यापूर्वी नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या – NIH ची शिफारस.
Benefits of Eating Asparagus During Pregnancy
Sakal
Indian Foods to Avoid for Better Health
Sakal