पोषणतज्ञांचा इशारा हे 5 पदार्थ आरोग्यासाठी घातक!

Aarti Badade

आरोग्य

कोणते भारतीय पदार्थ हळूहळू तुमचे आरोग्य खराब करत आहेत! हे जाणून घेऊया.

Indian Foods to Avoid for Better Health

|

Sakal

पापड आरोग्याचा शत्रू

भरपूर सोडियम आणि चरबी,भाजल्यावरही पोषण शून्य, नियमित सेवन आरोग्यास घातक

Indian Foods to Avoid for Better Health

|

Sakal

समोसा – तळलेला धोका

मैदा + बटाटा + डीप फ्राय,पचायला कठीण,चरबी वाढवणारा स्नॅक

Indian Foods to Avoid for Better Health

|

Sakal

भुजिया – चविष्ट पण हानिकारक

जास्त तेल आणि मीठ हृदय व पोटाच्या समस्या वाढवतो

Indian Foods to Avoid for Better Health

|

Sakal

जलेबी

रिफाइंड पीठ, तूप आणि साखरेचा पाक आम्लता आणि वजन वाढवणारे कॅलरीज असतात.

Indian Foods to Avoid for Better Health

|

Sakal

सुपारी – सर्वात धोकादायक

व्यसन लावणारी,शरीरातील लोहाची पातळी कमी करते, गंभीर आरोग्य धोके

Indian Foods to Avoid for Better Health

|

Sakal

निरोगी

जर निरोगी राहायचे असेल तर हे ५ पदार्थ आहारातून दूर ठेवा! चविष्ट असले तरी ते तुमच्या शरीराला मोठा धोका पोहोचवतात.

Indian Foods to Avoid for Better Health

|

Sakal

आरोग्यासाठी सात्विक आहार कसा असतो?

Sattvic Diet for Good Health

|

Sakal

येथे क्लिक करा