पुजा बोनकिले
तुम्हाला माहिती आहे का मोठ्याने आणि खळखळून हसल्याने मनच आनंदी राहत नाही तर आरोग्य देखील निरोगी राहते.
हास्य योगामुळे अनेक आजार दूर राहतात
हसल्याने ऑक्सीजनची पातळी वाढते. यामुळे उत्साह वाढतो आणि सक्रियता वाढते.
लाफ्टर योगा केल्याने शरीरातील कॅलरी बर्न होतात.
लाफ्टर योगा केल्याने शारिरिक वेदना कमी होतात.
लाफ्टर योगा केल्याने हृदयाचे आरोग्य निरोगी राहते. तसेच हृदया संबंधित आजार दूर राहतात.
लाफ्टर योगा केल्याने शरीराची रोगप्रतिकराशक्ती मजबूत होते