पुजा बोनकिले
घराच्या बगेत सुंदर फुलांची झाडे लावणे अनेकांना आवडते.
पण मार्च महिन्यात कोणत्या झाडांची लागवड करावी हे जाणून घेऊया.
घरातील बागेचे सौंदर्य वाढवण्यासाठी लिलीचे रोप लावू शकता.
झेडूंच्या फुलांचा समावेश पूजेमध्ये आणि सजावटीसाठी केला जातो. तुम्ही झेंडूच्या फुलांचे रोप लावू शकता.
मार्च एप्रिल महिन्यात जास्वंदाचे रोप लावू शकतात.
बागेच गुलाबाचे रोप बागेत लावल्यास शोभा अधिक वाढते.
मोगरा सुगंधित फुल असून तुम्ही मार्च महिन्यात याचे रोप लावू शकता.