सकाळ डिजिटल टीम
आपण नेहमी लिंबाचा रस काढल्यावर त्याची साल कचऱ्यात फेकून देतो, पण त्यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात.
Lemon Peel – Not Trash, But a Treasure Trove of Nutrients!
sakal
लिंबाच्या सालींमध्ये व्हिटॅमिन-सी आणि फ्लेवोनॉइड्स जास्त प्रमाणात असतात. याचे नियमित सेवन केल्याने सर्दी, खोकला आणि हवामान बदलामुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव होतो.
Great for Boosting Immunity
sakal
लिंबाच्या सालीचे पाणी प्यायल्याने पोट स्वच्छ राहते. यातील फायबर आणि नैसर्गिक एंझाईम्समुळे बद्धकोष्ठता, गॅस, ॲसिडिटी आणि अपचनाची समस्या मुळापासून दूर होते.
Remedy for Stomach Troubles
sakal
हे पाणी शरीराचा मेटाबॉलिझम गतिमान करते आणि फॅट बर्निंग प्रक्रियेला गती देते. यामुळे वारंवार लागणारी भूक नियंत्रणात राहते आणि वजन घटवणे सोपे होते.
Burn Fat Fast
sakal
लिंबाच्या सालीचे पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर काढते. डिटॉक्सिफेकेशनमुळे मुंग्या, डाग आणि पिगमेंटेशन कमी होऊन त्वचेवर छान ग्लो येतो.
The Secret to Beautiful and Glowing Skin
sakal
यात असलेले पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स रक्तदाब संतुलित ठेवतात. हे शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करून हृदयाचे आजारांपासून संरक्षण करते.
Control Cholesterol and BP
sakal
हे पाणी लिव्हर आणि किडनीत साचलेली घाण बाहेर काढते. यातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होऊन दुर्गंधी आणि ओरल इन्फेक्शन दूर होते.
Body Detox and Eliminating Bad Breath
sakal
लिंबाच्या ताज्या साली स्वच्छ धुवून घ्या. २ कप पाण्यात या साली १० ते १५ मिनिटे उकळून घ्या. पाणी थंड झाल्यावर गाळून घ्या.हवे असल्यास चवीसाठी थोडे मध मिसळा आणि प्या.
How to Make Lemon Peel Water?
sakal
कांदे आणि बटाटे एकत्र का ठेवू नयेत ?
Why Shouldn't You Store Potatoes and Onions Together?
sakal