Puja Bonkile
तांदळाचे पाणी प्यायल्याने त्वचा चमकदार राहते.
केसांच्या निरोगी आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते.
मासिक पाळीत येणारे क्रॅम्प कमी होतात.
तांदळाचे पाणी प्यायल्याने वजन कमी होते.
रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.
उन्हाळ्यात तांदळाचे पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते.
तांदळाचे पाणी प्यायल्याने पाचनसंस्था सुरळित राहते.
यामुळे तांदळाचे पाणी फेकून न देता वरील प्रमाणे वापरू शकता.