केसांना वॉटर हेअर स्प्रे वापरतात का?

Aarti Badade

हेअर स्प्रे

नैसर्गिक चमक, मजबूत मुळे आणि कमी केसगळतीसाठी सोपा उपाय

Benefits of Using Hair Water Spray for Healthy Hair

|

Sakal

केसगळती कमी करण्यास मदत

वॉटर-बेस्ड हेअर स्प्रे केसांच्या मुळांना पोषण देतो.
यामुळे केस मजबूत होण्यास मदत होते आणि केसगळती कमी होऊ शकते.

Benefits of Using Hair Water Spray for Healthy Hair

|

sakal

केसांना नैसर्गिक चमक

राईस वॉटर किंवा रोझमेरी वॉटर स्प्रे केसांना नैसर्गिक चमक देतो.
यामुळे केस अधिक मऊ, मुलायम आणि निरोगी दिसतात.

Benefits of Using Hair Water Spray for Healthy Hair

|

Sakal

कोंडा आणि खाज

रोझमेरी किंवा लवंगाच्या पाण्याचा स्प्रे टाळू स्वच्छ ठेवण्यास मदत करतो.
यामुळे कोंडा आणि खाजेची समस्या कमी होण्यास हातभार लागू शकतो.

Benefits of Using Hair Water Spray for Healthy Hair

|

Sakal

टाळूचे आरोग्य सुधारते

स्प्रे केल्यानंतर हलका मसाज करा.
यामुळे टाळूमधील रक्ताभिसरण सुधारते आणि केसांच्या मुळांना पोषण मिळते.

Benefits of Using Hair Water Spray for Healthy Hair

|

Sakal

कोरड्या केसांना मिळते हायड्रेशन

वॉटर हेअर स्प्रे केसांचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करतो.
केस अधिक मऊ, हायड्रेटेड आणि तजेलदार राहतात.

Benefits of Using Hair Water Spray for Healthy Hair

|

Sakal

कसा वापरावा?

तांदळाचे पाणी, रोझमेरी वॉटर किंवा लवंगाचे पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून वापरा.
आठवड्यातून ३–४ वेळा किंवा गरजेनुसार केसांच्या मुळांवर आणि संपूर्ण केसांवर फवारणी करा.

Benefits of Using Hair Water Spray for Healthy Hair

|

Sakal

टीप

वॉटर हेअर स्प्रे हा केसांच्या निगेसाठी पूरक उपाय आहे. टाळूवर जखम, संसर्ग किंवा सतत केसगळती होत असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Benefits of Using Hair Water Spray for Healthy Hair

|

Sakal

वजन कमी करण्यासाठी उकडलेले अन्न की ग्रिल? काय आहे बेस्ट?

Boiled vs Grilled Food Better for Weight Loss

|

Sakal

येथे क्लिक करा