Aarti Badade
जलद वेट लॉससाठी कोणता पर्याय ठरेल अधिक फायदेशीर?
Boiled vs Grilled Food Better for Weight Loss
Sakal
उकडलेले अन्न वजन कमी करण्यासाठी उत्तम पर्याय मानले जाते.
यामध्ये अतिरिक्त तेल किंवा चरबी नसल्याने कॅलरीज कमी राहतात.
Boiled vs Grilled Food Better for Weight Loss
Sakal
उकडलेले अन्न पचायला हलके असते.
भाज्या, कडधान्ये आणि अंडी उकडून खाल्ल्यास पोट जास्त वेळ भरलेले राहते.
Boiled vs Grilled Food Better for Weight Loss
Sakal
ग्रिल केलेले अन्नही आरोग्यदायी पर्याय आहे.
कमी तेलात शिजवल्यामुळे अतिरिक्त चरबी कमी होते आणि चवही टिकून राहते.
Boiled vs Grilled Food Better for Weight Loss
sakal
अति तापमानावर ग्रिल करणे टाळा.
जास्त भाजल्यामुळे काही हानिकारक घटक तयार होण्याची शक्यता असते.
Boiled vs Grilled Food Better for Weight Loss
Sakal
उकडलेल्या भाज्या, कडधान्ये आणि सॅलडला प्राधान्य द्या.
तर चिकन, मासे किंवा पनीर कमी तेलात ग्रिल करून खाऊ शकता.
Boiled vs Grilled Food Better for Weight Loss
Sakal
जलद वजन कमी करायचे असेल तर उकडलेले अन्न अधिक फायदेशीर.
आहारात विविधता हवी असल्यास ग्रिल केलेले पदार्थही योग्य प्रमाणात खा.
Boiled vs Grilled Food Better for Weight Loss
Sakal
ही माहिती सामान्य आरोग्यविषयक माहितीसाठी आहे. वजन कमी करण्यासाठी आहारात बदल करण्यापूर्वी आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Boiled vs Grilled Food Better for Weight Loss
Sakal
Sago Sabudana or Barnyard Millet
Sakal