‘गुलाबी साडी’ गाण्यावर प्रिया बापट आणि उमेश कामतचा भन्नाट डान्स

Anuradha Vipat

सोशल मीडियावर धुमाकूळ

गुलाबी साडी’ या गाण्याने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 

Priya Bapat and Umesh Kamat

 लाडकं जोडपं

मराठी कलाविश्वातील लाडकं जोडपं प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी देखील या गाण्यावर डान्स केला आहे.

Priya Bapat and Umesh Kamat

प्रेक्षकांच्या भेटीला

सध्या दोघेही ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत

Priya Bapat and Umesh Kamat

व्हायरल गाणं

त्यांनी नुकताच ‘गुलाबी साडी’ या व्हायरल गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे.

Priya Bapat and Umesh Kamat

कारण खूपच खास

परंतु, हा व्हिडीओ शेअर करण्यामागचं कारण खूपच खास आहे.मराठी अभिनेत्री मेघा धाडेने केलं कंगनाचं अभिनंदन,म्हणाली...

Priya Bapat and Umesh Kamat

कॅप्शन

“येत्या ७ एप्रिलला आमच्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाचा शंभरावा प्रयोग असल्याने आमचा आनंद गगनात मावेनासा झालाय…” असं कॅप्शन देत प्रियाने हा डान्सचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Priya Bapat and Umesh Kamat

मराठी अभिनेत्री मेघा धाडेने केलं कंगनाचं अभिनंदन,म्हणाली...