चहाबद्दल काही रंजक तथ्य

पुजा बोनकिले

आंतरराष्ट्रीय चहा दिन

दरवर्षी २१ मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा केला जातो.

Interesting facts about tea in Marathi | Sakal

रंजक गोष्टी

या दिनानिमित्त चहाबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत.

Interesting facts about tea in Marathi | Sakal

पौराणिक कथे

पौराणिक कथेनुसार चहाचा शोध पहिल्यांदा चीनमध्ये सम्राट शेनाँग यांनी इ.स. पू. २७३७ च्या सुमारास लावला होता.

Interesting facts about tea in Marathi | Sakal

चहा

चहा हे पाण्यानंतर जगात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक सेवन केले जाणारे पेय आहे.

Interesting facts about tea in Marathi | Sakal

हृदय, कर्करोग

चहामध्ये अँटीऑक्साइड असतात. जे हृदय, कर्करोगाचा धोका कमी करतात

Interesting facts about tea in Marathi | Sakal

सर्दी, डोकेदुखी

चहा प्यायल्याने सर्दी, डोकेदुखी कमी होते.

coughing | sakal

चहाचे प्रकार

चहाचे पांढरा, पिवळा, हिरवी अलंग,काळा असे प्रकार आहेत.

Interesting facts about tea in Marathi | Sakal

चहाच्या कपातून जगाची सफर! जाणून घ्या भारत, जपानसह 'या' 3 देशात चहा बनवण्याची विविध पद्धत

tea day | sakal
आणखी वाचा