पुजा बोनकिले
लिंबू खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
पण तुम्हाला माहिती आहे का की लिंबाच्या पानांचा चहा पिणे आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते.
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हा चहा पिणे फायदेशीर ठरते.
पचन सुरळित राहण्यासाठी लिंबाच्या पानांचा चहा पिणे आरोग्यदायी असते.
तणाव कमी करण्यासाठी लिंबाच्या पानांचा चहा फायदेशीर असते.
तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर लिंबाच्या पानांचा चहा प्यावा
सर्दी-खोकला कमी करण्यासाठी लिंबाच्या पानांचा चहा प्यावा.
तुम्हाला त्वचा चमकदार हवी असेल तर लिंबाच्या पानांचा चहा प्यावा