पुजा बोनकिले
यंदा अक्षय्य तृतीया ३० एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे.
या दिवशी कोणत्या गोष्टी दान करणे अशुभ मानलं जातं हे जाणून घेऊया
चुकूनही पैसे दान करून नये
या दिवशी दूध दान रणे अशुभ मानलं जाते.
या दिवशी चुकूनही धारदार वस्तूंचे दान करू नये. यामुळे नात्यात कटूता निर्माण होते.
या दिवशी काळे कपडे दान करणे अशुभ मानले जाते.
या दिवशी शिळे अन्न दान करू नये, असे केल्यास समस्या वाढू शकतात