Puja Bonkile
उन्हाळ्यात लिची खाणे आरोग्यदायी मानले जाते.
व्हिटॅमिन सीची कमतरता जाणवत नाही. कारण यात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी असते.
उन्हाळ्यात लिची रस प्यायल्याने अँटीऑक्सिडंटचे प्रमाण वाढते.
उन्हाळ्यात लिचीचा रस प्यायल्याने लिव्हर कॅन्सरचा धोका कमी होतो.
लिचीमध्ये व्हिटॅमिन ई खुप जास्त प्रमाणात असते. यामुळे त्वचा चमकदार बनते.
लिचीच्या रसाचे सेवन केल्याने सूज कमी होते.