रिकाम्या पोटी दूध प्यायल्यास काय होते?

पुजा बोनकिले

पोषक घटक

दूधात अनेक पोषक घटक असतात.

empty stomach milk benefits, | Sakal

रिकाम्या पोटी

दूधाचे रिकाम्या पोटी सेवन केल्यास काय होते हे जाणून घेऊया.

empty stomach milk benefits, | Sakal

अॅसिडिटी

रिकाम्या पोटी दूध प्यायल्यास अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

empty stomach milk benefits, | Sakal

पोटात वेदना

रिकाम्या पोटी दूध प्यायल्यास पोटात वेदना होऊ शकतात.

empty stomach milk benefits, | Sakal

अपचन

रिकाम्या पोटी दूध प्यायल्यास अपचन होऊ शकते.

empty stomach milk benefits, | sakal

रक्तदाब

रिकाम्या पोटी दूध प्यायल्यास रक्तदाब वाढू शकतो

empty stomach milk benefits, | sakal

उलटी

रिकाम्या पोटी दूध प्यायल्यास उलटी होऊ शकते.

empty stomach milk benefits, | Sakal

योग्य वेळ

तुम्ही जेवणानंतर काही वेळाने दूध पिऊ शकता.

Sakal

उन्हाळ्यात कुलर वापरतांना फॉलो करा 'या' टीप्स, मिळेल अधिक थंड हवा

How to clean an air cooler for better cooling | Sakal
आणखी वाचा