पुजा बोनकिले
कान हा आपल्या शरीरातील एक लहान आणि संवेदनशील अवयव आहे.
कानाचा मसाज केल्याने तणाव आणि डोकेदुखी कमी होते.
कानाचा मसाज केल्याने रक्ताभिसरण देखील सुरळित राहते.
कानाचा मसाज केल्याने मानसिक आरोग्य निरोगी राहते.
कानाचा मसाज केल्याने थकवा कमी होतो.
कानाचा मसाज केल्याने रात्री चांगली झोप येते.
कानाचा मसाज केल्याने पचन सुधारते.
अंगठे आणि बोट्यांच्या मदतीने हलका प्रेशर देऊन मसजा करावा. हळूच कानाच्या बाहेरील आणि खालच्या भागात मसाज करावी.