Aarti Badade
माठ ही पोषणमूल्यांनी समृद्ध रानभाजी आहे.
Amaranth Leaves health benefits
Sakal
दोन्ही प्रजातींची भाजी केली जाते – लालभाजी आणि हिरवा माठ.
Amaranth Leaves health benefits
Sakal
माठ, कांदा, मिरची आणि मसाल्यांची साधी भाजी भाकरीसोबत अप्रतिम लागते.
Amaranth Leaves health benefits
Sakal
माठातील फायबर पचनक्रिया सुधारते आणि शरीर हलके ठेवते.
Amaranth Leaves health benefits
Sakal
माठातील लोह रक्ताची कमतरता भरून काढण्यास मदत करतो.
Amaranth Leaves health benefits
Sakal
व्हिटॅमिन A आणि C डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवतात.
Amaranth Leaves health benefits
Sakal
उन्हाळ्यात माठाची भाजी खाल्ल्याने शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहते.
Amaranth Leaves health benefits
Sakal
गरमागरम माठाची भाजी आणि भाकरी – परिपूर्ण जेवणाचा आनंद!
Amaranth Leaves health benefits
Sakal
beetroot for skin
Sakal