नैसर्गिक ब्लश हवंय? त्वचेसाठी बीटचा या पद्धतीने वापर करा

Aarti Badade

बीट म्हणजे नॅचरल ग्लोचा स्रोत!

बीटमध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स त्वचेवर नॅचरल ग्लो आणतात. चेहऱ्यावर ताजेपणा येतो.

beetroot for skin

|

Sakal

त्वचेला नैसर्गिक हायड्रेशन

बीटमध्ये भरपूर पाण्याचे प्रमाण असल्यामुळे कोरडी व रुक्ष त्वचा हायड्रेट राहते.

beetroot for skin

|

Sakal

डाग, पिग्मेंटेशन कमी करण्यासाठी उपयोगी

बीटमध्ये असणारे व्हिटॅमिन C त्वचेवरील डाग व काळे डाग कमी करण्यात मदत करते.

beetroot for skin

|

Sakal

नैसर्गिक ब्लशसारखा उपयोग करा

बीटचा रस चेहऱ्यावर लावल्यास त्वचेला गुलाबी छटा मिळते – नैसर्गिक ब्लश!

beetroot for skin

|

Sakal

डीटॉक्स साठी फायदेशीर

बीट रक्तशुद्धी करते, त्यामुळे त्वचेवरील मुके, फोड व एलर्जी कमी होतात.

beetroot for skin

|

Sakal

त्वचेला टाईटनेस मिळतो

बीटचे फेसपॅक त्वचा घट्ट करतात आणि वृद्धत्वाच्या लक्षणांपासून बचाव करतात.

beetroot for skin

|

Sakal

ऑईल कंट्रोलसाठी उत्तम उपाय

तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी बीट उपयोगी. चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी करते.

beetroot for skin

|

Sakal

बीट फेस मास्कचा नितळ त्वचेसाठी उपयोग

बीटचा रस आणि बेसन एकत्र करून लावल्यास त्वचेला चमक मिळते आणि टॅनिंग कमी होते.

beetroot for skin

|

Sakal

कर्करोगापासून दूर राहाल खा 'या' भाज्या!

cancer prevention vegetables

|

Sakal

येथे क्लिक करा