नाशपती फळ खाण्याचे आहेत अद्भूत फायदे

Puja Bonkile

जागतिक नाशपती दिन

दर वर्षी डिसेंबरच्या पहिल्या शनिवारी जागतिक नाशपती दिन साजरा केला जातो.

सुपरफुड

हा सुपरफुडपेक्षा कमी नाही.

पोषक घटक

यात अनेक व्हिटॅमिन्स, मिनिरल्स मुबलक प्रमाणात असतात.

पचन शक्ती सुधारते

नाशपती फळ खाल्याने पचन सुधारते.

Digestion

|

Sakal

हृदय निरोगी राहते

हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी नाशपती खावे.

heart care | Sakal

रोगप्रतिकारशक्ती वाढते

नाशपतीमध्ये फायबर असते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

immunity

| esakal

वजन कमी

तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर नाशपती नियमितपणे खावे.

Sakal

त्वचा चमकदार

तुम्हाला त्वचा चमकदार हवी असेल तर नाशपती खावे.

skin care

मांजर डोळे मिटूनच दूध का पिते? जाणून घ्या जुन्या म्हणीचे वैज्ञानिक कारण

scientific reason why cats close eyes while drinking milk

|

Sakal

आणखी वाचा