Saisimran Ghashi
हरभऱ्यामध्ये भरपूर जीवनसत्वे आणि खनिजे असतात. भिजवलेले हरभरे खाल्ल्याने तुमच्या शरीरास कोणते फायदे होतात. जाणून घेऊया.
हरभऱ्यामध्ये फायबर आणि प्रोटीनसारखी पोषक तत्त्वे असल्याने रोगांचा धोका टाळला जातो. तसेच रक्तातील साखर नियंत्रित करण्यासही त्याचा फायदा होतो.
भिजवलेल्या हरभऱ्यामध्ये फायबरचे अधिक प्रमान अन्न पचवण्याचे काम करते, त्यामळे पाचनसंस्थाही सुधारते.
खरं तर हरभऱ्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स( एक पोषक तत्व) आढळते जे भूक कमी करुन वजन कमी करते.
चण्यामध्ये ब्युटिरेट नावाचे फॅटी ऍसिड असते. जे कर्करोगाला जन्म देणाऱ्या पेशींना नष्ट करण्यास मदत करते.
हरभऱ्यामध्ये कॅरोटीलन तत्व डोळ्यांच्या पेशींना नुकसान पोहोचण्यापासून वाचवते आणि डोळ्यांची पाहण्याची क्षमता सुधारते.