Sandeep Shirguppe
चवीला कडू पण आरोग्य गोड करणारी कडुनिंबाची पानं खाण्याचे अनेक फायदे आहेत.
औषधी गुणांनी भरलेली कडुलिंबाच्या पानांचे रोज सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
शरीराला संसर्गापासून वाचवण्यासाठी कडुनिंबाची पाने खूप प्रभावी आहेत.
कडुनिंबाची पाने मुरुम, डाग, टॅनिंग, निस्तेज आणि कोरडी त्वचा यावर उपयुक्त ठरतात.
आयुर्वेदतज्ज्ञ ताप, सर्दी, खोकला आणि घसादुखी बरा करण्यासाठी कडुनिंबाची पाने उपयुक्त ठरतात.
रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्यास आतड्यांचे आरोग्य चांगले राहते.
कडुनिंबाच्या पानांचे दाहक-विरोधी गुणधर्म मुक्त रॅडिकल्समुळे निर्माण होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह तणावाशी लढतात.
आयुर्वेदानुसार कडुनिंबाच्या पानांमध्ये कडू आणि तुरट रस आढळतो, जो रक्तातील साखर नियंत्रित करतो.