Puja Bonkile
सुकामेवा खाणे आरोग्यासाठी चांगले असते.
पुरूषांसाठी अक्रोड खाणे फायदेशीर असते.
पुरूषांनी अक्रोडचे नियमितपणे सेवन केल्यास हृदयाचे आरोग्य निरोगी राहते.
अक्रोड खाल्याने एकाग्रता वाढते.
नियमितपणे अक्रोड खाल्यास स्टोकचा धोका कमी होतो.
पुरूषांनी नियमितपणे अक्रोड खाल्यास स्पर्मची कॉलिटी वाढते.
नियमितपणे अक्रोड खाल्यने हार्मोन्स संतुलित राहतात.
अक्रोडमध्ये मुबलक प्रमाणात पोषक घटक असतात.