पुजा बोनकिले
आंब्यामध्ये पोषक घटक असतात.
पण जास्त प्रमाणात आंबा खाल्यास शरीरात पुढील बदल दिसून येतात.
जर तुम्ही उन्हाळ्यात जास्त प्रमाणात आंबे खाल्ले तर वजनात वाढू शकते.
आंबे जास्त प्रमाणात खाल्ल्यास पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो. यामुळे पोटासंबंधित समस्या निर्माण होऊ शकते.
ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास असेल त्यांन आंबा जास्त प्रमाणात खाऊ नये.
उन्हाळ्यात आंबा जास्त खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढू शकते.
जर तुम्ही उन्हाळ्यात आंबा जास्त प्रमाणात खाल्ला असेल तर त्वचेवर पुरळ वाढू शकते.