रोगप्रतिकारशक्तीसह आल्याचे एक नाहीतर आहेत अनेक फायदे

Aarti Badade

आल्याचे सेवन: आरोग्याचा नैसर्गिक खजिना

पचन सुधारण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत, आल्याचे असंख्य फायदे.

health benefits of ginger

|

Sakal

पचन सुधारते

आले अन्न पटकन पचवण्यास मदत करते.
पोटफुगी व जडपणा कमी करतो.

health benefits of ginger

|

Sakal

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्समुळे
आले शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करते.

health benefits of ginger

|

Sakal

मळमळ कमी करते

गर्भवती स्त्रिया आणि प्रवास करणाऱ्यांसाठी उपयुक्त.
मळमळ व उलट्यांपासून आराम देते.

health benefits of ginger

|

Sakal

सूज कमी करते

आल्यातील दाहक-विरोधी गुणधर्म
शरीरातील सूज कमी करतात.

health benefits of ginger

|

Sakal

मधुमेह व हृदयरोगाचा धोका कमी

रक्तातील साखर नियंत्रित करतो.
कोलेस्टेरॉल कमी करून हृदयाचे रक्षण करतो.

health benefits of ginger

|

Sakal

सर्दी-खोकल्यावर उपाय

घशातील सूज कमी करतो.
खोकला व सर्दीपासून आराम देतो.

health benefits of ginger

|

Sakal

अँटीऑक्सिडंट गुणधर्म

फ्री रॅडिकल्सशी लढा देतो. वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावतो.

health benefits of ginger

|

Sakal

आले कसे सेवन करावे?

कच्चे चघळा
रस प्या
जेवणात वापरा

health benefits of ginger

|

Sakal

खबरदारी

एका दिवसात 3-4 ग्रॅमपेक्षा जास्त आले टाळा.
जास्त सेवन केल्यास छातीत जळजळ, पोटदुखी, अतिसार होऊ शकतो.

health benefits of ginger

|

Sakal

झोप लागत नाहीये? मग करा या पद्धतीने मेडिटेशन!

Night Meditation for Better Sleep

|

Sakal

येथे क्लिक करा