झोप लागत नाहीये? मग करा या पद्धतीने मेडिटेशन!

Aarti Badade

रात्रीचे ध्यान का करावे?

लवकर झोप येते,तणाव कमी होतो,शांत झोप मिळते

Night Meditation for Better Sleep

|

sakal

ध्यान कधी करावे?

झोपण्यापूर्वी
शांत वातावरणात
कमी प्रकाशात

Night Meditation for Better Sleep

|

Sakal

शांत जागा शोधा

जिथे गोंगाट नसेल, अशा जागी बसा किंवा झोपा.

Night Meditation for Better Sleep

|

Sakal

आरामदायक स्थितीत बसा

खुर्चीवर बसू शकता
अंथरुणावर झोपूनही ध्यान शक्य

Night Meditation for Better Sleep

|

Sakal

श्वासावर लक्ष केंद्रित करा

डोळे बंद करा
खोलवर श्वास घ्या आणि सोडा
मनात "श्वास घ्या, श्वास सोडा" असा विचार करा

Night Meditation for Better Sleep

|

Sakal

मंत्राचा वापर करा (ऐच्छिक)

स्वताला जे बोल्याने जास्त चांगले वाटेल ते बोला.

Night Meditation for Better Sleep

|

Sakal

मार्गदर्शित ध्यान ऐका

झोपेसाठी खास तयार केलेले ऑडिओ ट्रॅक ऐका

Night Meditation for Better Sleep

|

Sakal

तणाव सोडा

दिवसभरातील विचार बाजूला ठेवा
मन रिकामे करा

Night Meditation for Better Sleep

|

Sakal

झोप येण्याची वाट पहा

ध्यान करताना झोप लागली तरी हरकत नाही

Night Meditation for Better Sleep

|

Sakal

लक्षात ठेवा

श्वास, दृश्य प्रतिमा किंवा मंत्र वापरा
मोबाईलची स्क्रीन बंद किंवा मंद ठेवा
नियमित सरावाने सर्वोत्तम परिणाम

Night Meditation for Better Sleep

|

Sakal

शुगर-फ्री खाल्ल्याने स्मरणशक्तीवर होतो हा गंभीर परिणाम!

Artificial Sweeteners Can Harm Your Brain

|

Sakal

येथे क्लिक करा