Rosemary Plant: रोझमेरी रोपाची चांगली वाढ होण्यासाठी काय करावे?

Puja Bonkile

तुम्ही रोझमेरी रोप घरी लावून घराचे सौंदर्य वाढवू शकता.

Sakal

हे रोप घरात लावू शकता.

Sakal

या रोपाला जास्त पाण्याची गरज नसते.

Sakal

वेळेवर या रोपाची छाटणी करावी.

Sakal

या रोपाची योग्य वाढ होण्यासाठी पुरेशा प्रमाणात खत टाकावे.

Sakal

यो रोपाला थेट सुर्यप्रकाशात ठेऊ नका.

Sakal

कुंडीमधील जास्तीचे पाणी निघूण जाण्यासाठी कुंडीला छोटे छिंद्र करावे.

Sakal

हे रोप दक्षिण दिशेला ठेवणे शुभ मानले जाते.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी

Alphonso Mango | Sakal
आणखी वाचा