‘हिरामंडी’ सीरिजचा थक्क करणारा ट्रेलर प्रदर्शित

Anuradha Vipat

ट्रेलर प्रदर्शित

नेटफ्लिक्सने अखेर ‘हिरामंडी : द डायमंड बाजार’ या वेब सीरिजया ट्रेलर प्रदर्शित केला आहे.

शाही वातावरण

प्रदर्शित करण्यात आलेल्या ट्रेलरमध्ये हीरामंडी येथील शाही वातावरण दिसून येत आहे.

मुख्य भूमिका

अभिनेत्री मनिषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी आणि ऋचा चड्ढा यांनी सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे.

सिर्फ घुंघरू पहन लेने से...

सीरिजच्या ट्रेलरची सुरुवात, सिर्फ घुंघरू पहन लेने से औरत तवायफ नही होती…, दिन के और रात के सारे हुनर सिखने पडते है… या डायलॉगने होते.

प्रेम आणि विरह

प्रेम आणि विरह या गोष्टी देखील प्रेक्षकांना संजय यांच्या ‘हिरामंडी’ सीरिजमध्ये अनुभवता येणार आहे. 

सीरिजची चर्चा

सध्या सर्वत्र ‘हिरामंडी’ सीरिजची चर्चा रंगील आहे

चिमुकली मायरा वायकुळ होणार आता मोठी ताई