चिमुकली मायरा वायकुळ होणार आता मोठी ताई

Anuradha Vipat

मायरा वायकुळ

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी मायरा वायकुळ

खास कारणामुळे चर्चेत

आता देखील मायरा एक खास कारणामुळे चर्चेत आली आहे.

सोशल मीडिया

मायरा हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे.

आनंदाची बातमी

फोटो पोस्ट करत मायरा हिने आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

फोटो पोस्ट

‘मी आता लवकरच मोठी बहीण होणार आहे.’ असं लिहित मायराने फोटो पोस्ट केला आहे.

पोस्टची चर्चा

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मायरा वायकुळ हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.

ऐश्वर्या नारकरने जुना फोटो शेअर करत दिला आठवणींना उजाळा

येथे क्लिक करा