पुजा बोनकिले
आजकालच्या डिजिटल युगात फोटो एडिट करणे, एखादी रेसिपी कशी बनवावी किंवा घर सजवण्यासाठी एआयची मदत घेतली जाते.
सध्या chatGpt चा ट्रेंड खुप व्हायरल होत आहे.
तुम्ही chatGpt चा वापर करून घर, बगीचा सुंदर आणि आकर्षक पद्धतीने सजवू शकता.
यासाठी पुढील टिप्सची मदत घेऊ शकता.
तुम्हाला बेडरूम सजवायची असेल तर ChatGpt वर रूमचा फोट अपलोड करा आणि prompt मध्ये सजावटीच्या टिप्स सजेशन मागा.
घर स्टायलिश दिसण्यासाठी ChatGpt वर सजेशन टाकू शकता. तुम्हाला सुंदर आणि आकर्षक आयडियाज् मिळतील.
तुम्हाला ChatGpt वर बजेट फ्रेंडली सजावटीचे पर्याय मिळतील.
उन्हाळ्यात तुम्हाला घरातील बाग सजवायची असेल तर ChatGpt वर prompt देऊन कोणती झाडे लावावी आणि कशी काळजी हे टाकू शकता. यामुळे तुमची बाग देखील सुंदर दिसेल.
तुमच्या घरातील किचन, बालकनी किंवा हॉल लहान असेल तर ChatGpt उत्तम सजावटीचे पर्याय देईल. तुम्ही prompt मध्ये लहान जागेत किचन कसं सजवाव हे टाकल्यास सुंदर आणि एकापेक्षा कल्पना मिळेल.
तुम्हाला रंगसंगती कळत नसेल किंवा कोणता रंग निवडवा यात गोंधळ होत असेल तर ChatGpt ला रंगसंगती विचारू शकता.