कडक उन्हात डोकेदुखीचा त्रास होतोय? मग करा 'हे' सोपे घरगुती उपाय

पुजा बोनकिले

डोकेदुखीचा त्रास

उन्हाळ्यात डोकेदुखीचा त्रास होणे सामान्य आहे.

Summer Heat Headache Remedies: | Sakal

घरगुती उपाय

जर तुम्हालाही डोकेदुखीचा त्रास होत असेल पुढील घरगुती उपाय करू शकतो.

Summer Heat Headache Remedies: | Sakal

थंड पाणी प्या

डोकेदुखी सुरू झाल्यास हळूहळू थंडपाणी प्यायला सुरूवात करावे.

Summer Heat Headache Remedies: | Sakal

पुदीना

पुदिन्याची पाने बारीक करून त्याचा काढा कपाळावर लावा. यामुळे डोकेदुखी कमी होते.

Summer Heat Headache Remedies: | Sakal

लिंबू पाणी

उन्हाळ्यात शरीरात पाणी आणि मीठ कमी असल्यास डोकेदुखी होते. यामुळे लिंबूपाण्याचे सेवन करावे

Summer Heat Headache Remedies: | esakal

थंड कापडाची पट्टी

जर उन्हाळ्यात डोके दुखीचा जास्त त्रास असेल तर थंड पाण्यात कापड भिजवा आणि डोक्यावर ठेवा.

Summer Heat Headache Remedies: | Sakal

टोपी वापरा

उन्हाळ्यात घराबाहेर जाण्यापूर्वी टोपी, छत्री आणि स्कार्फ वापरावा.

Summer Heat Headache Remedies: | Sakal

नारळ पाणी प्या

उन्हाळ्यात नारळ पाणी प्यायल्याने डोकेदुखीचा त्रास कमी होतो.

Summer Heat Headache Remedies: | Sakal

उन्हाळ्यात काकडी का खावी? जाणून घ्या ७ कारणे

cucumber for hydration | Sakal
आणखी वाचा