तुमचा वीकेंड खास बनवण्याचे भन्नाट आयडिया

Puja Bonkile

मित्रासोबत वेळ घालवा

एका मित्रासोबत लंच डेट प्लॅन करा.

सोशल मिडिया

वीकेंडला सोशल मिडियापासून दूर राहा. मन आणि डोक शांत राहते.

मूव्ही नाईट

वीकेंडला कुटुबासोबत, जोडीदारासोबत किंवा आवडत्या व्यक्तीसोबत मूव्ही नाईट प्लॅन करा.

निसर्ग

निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जावा.

नवीन गोष्टी शिका

वीकेंडला तुम्ही नवीन गोष्टी शिकू शकता. यामुळे नवीन कौशल्य तुमच्यात वाढेल.

सेल्फ केअर डे

वीकेंडला स्वत:साठी सेल्फ केअर डे ठेवा. यामुळे फ्रेश वाटते.

आयुष्य आनंदी

दर वीकेंडला असे केल्यास आयुष्य शांत, संतुलित आणि आनंदी वाटेल.

शेंगदाण्याची अॅलर्जी असल्यास दिसतात 'ही' धक्कादायक लक्षणे

आणखी वाचा