Puja Bonkile
शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
early signs of peanut allergy in adults
यात अनेक प्रोटीन, फायबर मुबलक प्रमाणात असतात.
early signs of peanut allergy in adults
पण सर्वांनाच शेंगदाणे खाणे फायदेशीर नसते. काहींना शेंगदाणे खाल्यास पुढील लक्षणे दिसतात.
early signs of peanut allergy in adults
शेंगदाणे खाल्यावर त्वचेवर लाल चट्टे किंवा खास येत असेल खाणे टाळावे.
early signs of peanut allergy in adults
शेंगदाणे खाल्यास सूज येते. तुम्हालाही हे लक्षण दिसल्यास खाणे टाळा.
early signs of peanut allergy in adults
शेंगदाणे खाल्यास श्वास घेण्यास त्रास होतो.
early signs of peanut allergy in adults
शेंगदाणे खाल्यास पोट दुखत असेल तर खाणे टाळावे.
early signs of peanut allergy in adults
अनेक लोकांना शेंगदाणे खाल्यास उल्टी होऊ शकते.
early signs of peanut allergy in adults
शेंगदाणे खाल्यास चक्कर येतात. हे एक लक्षण देखील आहे.
early signs of peanut allergy in adults
eating ripe papaya daily in breakfast benefits
Sakal