Fake Discount ला बळी न पडता पाहा Amazon आणि Flipkart Sale मधले बेस्ट स्मार्टफोन डील्स

Vinod Dengale

फेक discount

ऑनलाइन मोबाइल शॉपिंग सेल आल्यावर अनेक वेळा त्याच्या किमती वाढवून मग कमी किमतीत मोठा discount दाखवला जातो.

Discount 

|

eSakal

सेल

सध्या Amazon आणि Flipkart चा सेल सुरू झाला असून कोणत्या फोनवर चांगला discount मिळतं आहे.

Amazon-Flipkart Sale 

|

eSakal

Infinix GT 30 5G

20,000 बजेट असेल तर Infinix GT 30 5G हा बेस्ट ऑप्शन आहे. Flipkart वर 19,499 रुपये ऑफरमध्ये आहे.

Infinix GT 30 5G

|

eSakal

Motorola Edge 70

30,000 च्या बजेटमध्ये Motorola Edge 70 हा ऑलराउंडर फोन 27,999 रुपयांना Flipkart वर मिळतं आहे.

Motorola Edge 70

|

eSakal

Oppo Reno 14

40,000 च्या बजेटमध्ये Oppo Reno 14 हा 36,999 रुपयांना मिळत आहे.

Oppo Reno 14

|

eSakal

Galaxy S25 FE

40 ते 50 हजारांच्या बजेटमध्ये हवा असेल तर Galaxy S25 FE हा Flipkart वरती 49,999 रुपयांना मिळतं आहे.

Galaxy S25 FE

|

eSakal

कॉम्पॅक्ट फोन

जर 50 हजारांच्या बजेटमध्ये Compact फोन हवा असेल तर Oneplus 13s हा स्मार्टफोन Flipkart वर 49,999 रुपयांना मिळतं आहे.

Oneplus 13s

|

eSakal

एकावेळी दोन पायऱ्या चढल्याने शरीराला खरंच फायदा होतो का?

Climbing Two Stairs at a Time: Is It Really Better for Your Body?

|

eSakal

हेही वाचा