एकावेळी दोन पायऱ्या चढल्याने शरीराला खरंच फायदा होतो का?

Vinod Dengale

विज्ञान

एकावेळी दोन पायऱ्या चढताना गुडघा अधिक उंच उचलावा लागतो. त्यामुळे पाय आणि कोअर स्नायूंवर जास्त काम होतं.

benefits of 2 steps stairs

|

eSakal

ताकद

मोठी पायरी चढल्यामुळे मांड्या आणि कमरेच्या खालच्या स्नायूंना अधिक ताण मिळतो. यामुळे त्यांची ताकद वाढण्यास मदत होते.

Power

|

eSakal

बॅलन्स

शरीराचं वजन एका पायावर सांभाळावं लागतं. त्यामुळे संतुलन आणि स्थिरता सुधारू शकते.

Body Balance

|

eSakal

पाठ

हिपचे स्नायू मजबूत झाल्यास कंबरेवरील ताण कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे काही लोकांमध्ये पाठदुखीचाही त्रास कमी होऊ शकतो.

Back

|

eSakal

फिटनेस

ट्रेकिंग, धावणे, सायकलिंग आणि पोहण्यासारख्या खेळांसाठी हा सराव उपयुक्त ठरू शकतो. मोठी पावलं टाकण्याची क्षमता वाढते.

Fitness

|

eSakal

पॉवर

थोड्या वेगाने दोन पायऱ्या चढल्यास पायांची ताकद वाढते.

Power

|

eSakal

काळजी

गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा कंबरदुखी असल्यास आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. सुरुवातीला रेलिंगचा आधार घेऊनच सराव करा.

Care

|

eSakal

सकाळी उठल्यावर ही 6 कामं केलीत तर मेंदू बनेल ‘सक्सेस मशीन’! विज्ञान काय सांगते

Do These 6 Morning Habits and Turn Your Brain Into a Success Machine!

|

eSakal

हेही वाचा