Sandeep Shirguppe
Amazon India वर समर सेलची सुरुवात होणार असून ही सेल 8 मेपासून सुरू होईल.
Amazon Summer Sale 2026
esakal
सेल सुरू होण्यापूर्वीच कंपनीने विविध डील्स आणि ऑफर्स जाहीर केल्या आहेत.
Amazon Summer Sale 2026
esakal
सेलमध्ये स्मार्टफोन, एअर कंडिशनर, वॉशिंग मशीन आणि इतर अनेक वस्तू स्वस्त दरात खरेदी करता येतील.
Amazon Summer Sale 2026
esakal
Samsung Galaxy S25 Ultra हा स्मार्टफोन 94 हजार रुपयांत खरेदी करता येणार असून लॉन्चवेळी याची सुरुवातीची किंमत 1.30 लाख रुपये होती.
Amazon Summer Sale 2026
esakal
समर सेलदरम्यान निवडक कार्ड वापरल्यास 10 टक्क्यांपर्यंत इन्स्टंट कॅशबॅक मिळणार आहे.
Amazon Summer Sale 2026
esakal
मोबाइल अॅक्सेसरीज आणि पार्टी स्पीकर्सवर जास्तीत जास्त 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते.
Amazon Summer Sale 2026
esakal
वॅक्यूम क्लीनर देखील स्वस्त दरात उपलब्ध असतील. इवोकस वॅक्यूम क्लीनर 20,999 रुपयांत खरेदी करता येईल.
Amazon Summer Sale 2026
esakal
मोबाइल आणि कॉम्प्युटर अॅक्सेसरीजवर जास्तीत जास्त 75 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.
Amazon Summer Sale 2026
esakal