Aarti Badade
जर उठता-बसताना प्रत्येक सांध्यातून किंवा हाडांमधून 'कट-कट' असा आवाज येत असेल, तर तो वात प्रकोपाचा संकेत आहे.
Vata Dosha symptoms and remedies
Sakal
पुरेशी झोप घेऊनही सकाळी उठल्यावर फ्रेश न वाटणे किंवा दिवसभर थकवा जाणवणे हे शरीरातील वाढलेल्या वाताचे लक्षण असते.
Vata Dosha symptoms and remedies
Sakal
सांध्यांमध्ये कडकपणा येणे, सूज येणे किंवा त्वचा कोरडी पडून तिला भेगा पडणे ही लक्षणे वात वाढल्यामुळे दिसू शकतात.
Vata Dosha symptoms and remedies
Sakal
पोट फुगणे, गॅस, बद्धकोष्ठता (Constipation) होणे आणि पाय गोळे येऊन कंबर दुखणे हा देखील वाताचाच त्रास आहे.
Vata Dosha symptoms and remedies
Sakal
वातावर नियंत्रण मिळवण्यासाठी आहारात तूप, तीळ तेल, जिरे, ओवा, हिंग, आले आणि लसणाचा वापर आवर्जून वाढवावा.
Vata Dosha symptoms and remedies
Sakal
फ्रिजमधील थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स आणि कच्ची फळे वात वाढवण्यास कारणीभूत ठरतात, त्यामुळे त्यांचे सेवन टाळावे.
Vata Dosha symptoms and remedies
Sakal
गरम तीळ तेलाने शरीराला मालिश करा, सांध्यांना गरम शेक द्या आणि पचन सुधारण्यासाठी जेवणाची वेळ निश्चित करा.
Vata Dosha symptoms and remedies
Sakal
High cholesterol foods to avoid
Sakal