Kolhapur Tourism : कोल्हापुरात पर्यटकांची मांदियाळी..; अंबाबाई मंदिराला सर्वाधिक पसंती

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : उन्हाळी पर्यटनासाठी आता देशभरातून पर्यटक मोठ्या संख्येने शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी दाखल होऊ लागले आहेत.

Kolhapur Tourism

यंदाच्या हंगामातील सर्वाधिक गर्दी रविवारी श्री अंबाबाई मंदिरात झाली. मंदिरातील दर्शनानंतर तुळजाभवानी मंदिरासह रंकाळा, न्यू पॅलेस आदी ठिकाणी त्यांनी हजेरी लावली.

Kolhapur Tourism

राज्यभरातून धार्मिक पर्यटनासाठी आलेली मंडळी.

Kolhapur Tourism

खरेदी आणि खेळण्याचा असाही आनंद.

Kolhapur Tourism

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी देवीला ओटी घेऊनच भाविक प्रवेश करतात.

Kolhapur Tourism

न्यू पॅलेस परिसरातील हिरवेगार फोटोसेशन...

Kolhapur Tourism

भवानी मंडपातील श्री तुळजाभवानी मंदिरातील गव्याची प्रतिकृती कुतूहलाने न्याहाळताना बालचमू. (फोटो : मोहन मेस्त्री)

Kolhapur Tourism

Belgaum Shiv Jayanti : पावसाची हजेरी, तरी शिवप्रेमींची गर्दी; फोटोमधून पाहा बेळगावमधील शिवजयंती