Ambil health benefits : उन्हाळ्यात आंबील का प्यावे? शरीरातील उष्णता कमी करण्याचे फायदे

Sandeep Shirguppe

नाचणी आंबील

नाचणीचे आंबील हे उन्हाळ्यातील एक उत्तम आरोग्यदायी आणि थंड पेय मानले जाते.

Ambil health benefits

|

esakal

शरीराला थंडावा मिळतो

आंबील शरीरातील उष्णता कमी करण्यास आणि उन्हाळ्यात होणारा त्रास थांबवण्यास मदत करते.

Ambil health benefits

|

esakal

कॅल्शियमचा उत्तम स्रोत

नाचणीमध्ये इतर धान्यांच्या तुलनेत कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळे हाडे आणि दात मजबूत होण्यास मदत होते.

Ambil health benefits

|

esakal

मधुमेहासाठी फायदेशीर

नाचणीचा 'ग्लायसेमिक इंडेक्स' कमी असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी एकदम वाढत नाही.

Ambil health benefits

|

esakal

वजन कमी करण्यास मदत

फायबर (तंतूमय पदार्थ) भरपूर असतात. आंबील पिल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते, ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहते.

Ambil health benefits

|

esakal

लोहाचे प्रमाण

नाचणीमध्ये लोह (Iron) भरपूर असते, त्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता (ॲनिमिया) दूर होण्यास मदत होते.

Ambil health benefits

|

esakal

ऊर्जेचा स्रोत

हे पेय प्यायल्यानंतर लगेच ऊर्जा मिळते आणि थकवा दूर होतो.

Ambil health benefits

|

esakal

आंबील अधिक चविष्ट

तुम्ही आंबीलमध्ये जिरे पूड, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता आणि चवीनुसार सैंधव मीठ घालू शकता.

Ambil health benefits

|

esakal

आणखी पाहा...