गोव्याजवळचं आहे ‘हे’ ठिकाण... नयनरम्य दृश्यांचा अनुभव घ्या; नक्की भेट द्या!

Aarti Badade

निसर्गाचे लेणे - अंबोली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसलेले अंबोली हे हिल स्टेशन आपल्या विलोभनीय सौंदर्यामुळे पर्यटकांच्या पसंतीस उतरले आहे.

Amboli Hill Station

|

sakal

गोव्यापासून अगदी जवळ

गोव्यातील मडगावपासून अवघ्या १०९ किलोमीटरवर असलेले हे ठिकाण केवळ ३ तासांच्या प्रवासात गाठता येते.

Amboli Hill Station

|

sakal

ढगांची चादर आणि धुके

अंबोलीची खरी ओळख म्हणजे येथे वर्षभर असणारे धुके आणि ढगांनी वेढलेले अत्यंत आल्हाददायक वातावरण.

Amboli Hill Station

|

Sakal

धबधब्यांचे नंदनवन

पावसाळ्यात अंबोलीमध्ये अनेक पांढरे शुभ्र धबधबे प्रवाही होतात, जे पाहण्यासाठी देशी-विदेशी पर्यटकांची मोठी गर्दी जमते.

Amboli Hill Station

|

Sakal

घनदाट जंगले आणि चहाचे मळे

निसर्गप्रेमींसाठी येथील घनदाट हिरवीगार जंगले आणि सुंदर चहाचे मळे हे फोटोग्राफीसाठी सर्वोत्तम ठिकाण मानले जातात.

Amboli Hill Station

|

Sakal

साहसी पर्यटकांची पहिली पसंती

शांततेसोबतच येथे ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग आणि सायकलिंग यांसारख्या साहसी खेळांचा तुम्ही मनमुराद आनंद घेऊ शकता.

Amboli Hill Station

|

Sakal

एकदा नक्की भेट द्या

जर तुम्हाला शहरच्या गोंगाटापासून दूर निवांत क्षण घालवायचे असतील, तर अंबोलीला एकदा अवश्य भेट द्या.

Amboli Hill Station

|

sakal

गरिबी संपणार याचे संकेत देतात ‘अशी’ स्वप्ने; स्वप्नशास्त्र काय सांगते जाणून घ्या!

Auspicious dreams for wealth

|

Sakal

येथे क्लिक करा