Sandeep Shirguppe
मुसळधार पावसामुळे ‘’प्रति महाबळेश्वर’’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोलीचा मुख्य धबधबा प्रवाहित झाला आहे.
Amboli Waterfall flow
esakal
मुख्य धबधब्यासोबतच आजूबाजूचे छोटे-मोठे धबधबेही फेसाळत कोसळू लागल्याने संपूर्ण परिसर निसर्गसौंदर्याने नटला आहे.
Amboli Waterfall flow
Amboli Waterfall flow
वर्षा पर्यटनाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात या भागातील निसर्ग पर्यटकांना भुरळ पाडतो.
Amboli Waterfall flow
esakal
धो-धो कोसळणारा पाऊस, दाट धुके आणि आल्हाददायक गारवा अनुभवण्यासाठी केवळ महाराष्ट्रात, कर्नाटक, गोव्यातून पर्यटक येतात.
Amboli Waterfall flow
esakal
मद्यधुंद आणि अतिउत्साही पर्यटकांना रोखण्यासाठी आंबोली धबधबा परिसरात कडक नियमावलीचे फलक लावले जातील.
Amboli Waterfall flow
esakal
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या किंवा हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांना आधी समज दिली जाणार आहे.
Amboli Waterfall flow
esakal
आंबोलीसोबतच आजूबाजूच्या गेळे आणि चौकुळ या गावांमधील निसर्गसौंदर्यही पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे.
Amboli Waterfall flow
esakal
यंदा पावसाळा लांबल्याने येथील वर्षा पर्यटनाला जवळपास महिनाभर उशिराने सुरुवात होत आहे.
Amboli Waterfall flow
esakal