Sandip Kapde
खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन-चार दिवसांपासून समाधानकारक पाऊस सुरू आहे.
Khadakwasla Dam Water Level Update After Rainfall
esakal
सततच्या पावसामुळे विशेषतः वरसगाव धरणात पाण्याची आवक हळूहळू वाढू लागली आहे.
Khadakwasla Dam Water Level Update After Rainfall
esakal
सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी धरणातील पाणीसाठ्यात किंचित वाढ नोंदवण्यात आली.
Khadakwasla Dam Water Level Update After Rainfall
esakal
बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत टेमघरमध्ये १५ मिमी, पानशेतमध्ये १४ मिमी, वरसगावमध्ये १३ मिमी आणि खडकवासल्यात ४ मिमी पाऊस झाला.
Khadakwasla Dam Water Level Update After Rainfall
esakal
पाऊस सुरू असला तरी चारही धरणांमध्ये अद्याप लक्षणीय पाण्याची आवक झालेली नाही.
Khadakwasla Dam Water Level Update After Rainfall
esakal
धरणसाखळीतील चारही धरणांचा एकूण उपयुक्त पाणीसाठा सध्या ३.६६ टीएमसी म्हणजेच १२.५७ टक्के आहे.
Khadakwasla Dam Water Level Update After Rainfall
esakal
गेल्या वर्षी याच दिवशी धरणसाखळीत १४.९० टीएमसी म्हणजेच ५१.१२ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.
Khadakwasla Dam Water Level Update After Rainfall
esakal
पानशेत धरणात सध्या १.८० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.
Khadakwasla Dam Water Level Update After Rainfall
esakal
वरसगाव धरणात १.५६ टीएमसी पाणीसाठा असून आवकेत हळूहळू वाढ होत आहे.
Khadakwasla Dam Water Level Update After Rainfall
esakal
खडकवासला धरणात सध्या ०.३१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा नोंदवला गेला आहे.
Khadakwasla Dam Water Level Update After Rainfall
esakal
टेमघर धरणात पाऊस पडत असला तरी उपयुक्त पाणीसाठा अद्याप शून्य टक्के आहे.
Khadakwasla Dam Water Level Update After Rainfall
esakal
धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू होण्यासाठी आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
Khadakwasla Dam Water Level Update After Rainfall
esakal
Ancient Stone Shivling Discovered at Trimbakeshwar Temple During ASI Conservation Work
esakal