Apurva Kulkarni
भारतात रुग्णवाहिका, अग्निशामक दल, किंवा इतर आपत्कालीन वाहनांना जाण्यासाठी रस्ता दिला नाहीतर मोठा दंड आकारला जातो.
NOT GIVING WAY TO AMBULANCE
esakal
मोटर वाहन कायद्याच्या नियमानुसार रुग्णवाहिकेला रस्तान देण हा एक प्रकारे गुन्हाच मानला जातो.
AMBULANCE SIREN TRAFFIC RULES
esakal
यासाठी तुम्हाला दंड आणि ६ महिन्यांपर्यंत जेल सुद्धा होऊ शकतं.
AMBULANCE PENALTY IN INDIA
esakal
तसंच वाहतूक पोलिस तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स रद्द सुद्धा करू शकतात. त्यामुळे अँब्युलन्सला रस्ता देणं गरजेचं असतं.
MOTOR VEHICLES ACT SECTION 194E,
esakal
काही प्रकरमांमध्ये १० हजारांपर्यंतचा दंड आकारण्यात आला आहे.
AMBULANCE RIGHT OF WAY,
esakal
तुम्ही रुग्णवाहिकेला जागा दिली की नाही हे सीसीटीव्ही फुटेज किंवा इतर पुराव्यांच्या आधारे वाहतूक तपासले जाऊ शकते.
EMERGENCY VEHICLE TRAFFIC RULES
esakal
त्यामुळे घाबरून न जाता सुरक्षितपणे वेग कमी करा. शक्य असल्यास डावीकडे सरकून मार्ग मोकळा करा.
AMBULANCE ROAD RULES INDIA
esakal
EASY PITHLA RECIPE
esakal