Apurva Kulkarni
पिठलं हा पारंपरिक पदार्थ अनेकांना आवडतो. अनेकांच्या घरच्या दुधाचं पिठलं बनवलं जातं. कसं बनवतात जाणून घेऊया...
PITHLA WITH JOWAR BHAKRI
esakal
बेसन, दूध, तेल, मोहरी आणि जिरे, हिंग, हळद, लसूण-मिरीचा ठेचा, कांदा, मीठ, कोथिंबीर
TRADITIONAL PITHLA RECIPE
esakal
एका भांड्यात अर्धा वाटी बेसन घ्या. त्यात थोडे थोडे करून १ वाटी पाणी १ वाटी दूध घाला (दोन्ही समप्रमाणात हवं)आणि चमच्याने वेवस्थित मिक्स करून घ्या. लक्षात घ्या पिठात एकही गुठळी राहायला नको.
BESAN MILK PITHLA
esakal
त्यानतंर कढईत १ ते २ चमचे तेल गरम करा आणि त्यात मोहरी, जिरे आणि हिंग घालून तडतडू द्या.
HOW TO MAKE DUDHACHE PITHLA
esakal
त्यानंतर त्यात लसूण-मिरचीचा ठेचा हळद घालून चांगलं परतून घ्या. त्यानंतर कांदा घालून तो लालसर होऊ द्या.
PITHLA RECIPE IN MARATH
esakal
त्यानंतर गॅस बारीक करून त्यात दूध घालतेलं बेसनाचं मिश्रण कढईत ओता.
EASY PITHLA RECIPE
esakal
मिश्रण ओतल्यानंतर चमच्याने चांगलं ढवळा. त्यानंतर मीठ कोथिंबीर घालून चांगलं ५ ते ७ मिनिटं शिजू द्या.
MILK AND BESAN RECIPE
esakal
पिठलं घट्ट झाल्यावर २-३ मिनिटांसाठी झाकण ठेवून एक वाफ काढून घ्या. भाकरी आणि कांद्यासोबत सर्व्ह करा.
PITHLA BHAKRI RECIPE
esakal