अमेरिकेत गवंडी कामाचे किती पैसे मिळतात?

Shubham Banubakode

भारतात मिस्त्रीची कमाई

भारतात मिस्त्रीची रोजची कमाई शहर, अनुभव आणि कामानुसार बदलते. अनेक ठिकाणी ६०० ते ७०० रुपये मिळतात, तर कुशल मिस्त्री अधिक कमावतो.

America mason salary

|

esakal

एकूण कमाई

एखाद्या मिस्त्रीला रोज ७०० रुपये मिळाले आणि महिन्यात २५ दिवस काम मिळालं, तर त्याची कमाई सुमारे १७ हजार ५०० रुपये होते.

America mason salary

|

esakal

अमेरिकेतील पद्धत

अमेरिकेत कन्स्ट्रक्शन कामगारांची कमाई तासाच्या हिशोबाने ठरते. त्यामुळे कामाचे तास, अनुभव आणि कौशल्यानुसार पैसे मिळतात.

America mason salary

|

esakal

वार्षिक कमाई

मे २०२५ मधील BLS आकडेवारीनुसार कन्स्ट्रक्शन लेबरची सरासरी तासाची कमाई सुमारे २२.४४ डॉलर होती, तर वार्षिक कमाई ४७,१२० डॉलर होती.

America mason salary

|

esakal

कौशल्य

अमेरिकेत प्रत्येक कन्स्ट्रक्शन कामगार महिन्याला तीन-चार लाख रुपये कमावतो, असं नाही. कमाई व्यक्तीचं कौशल्य, अनुभव आणि कामावर अवलंबून असते.

America mason salary

|

esakal

कमाईची संधी

कारपेंटर, इलेक्ट्रिशियन, प्लंबर किंवा काँक्रीटसारखं कौशल्यपूर्ण काम येत असेल, तर सामान्य कामगाराच्या तुलनेत जास्त कमाईची संधी मिळू शकते.

America mason salary

|

esakal

तासाप्रमाणे पैसे

अमेरिकेत अनेक कन्स्ट्रक्शन जॉब्समध्ये तासाप्रमाणे पैसे मिळतात. त्यामुळे जास्त तास काम किंवा ओव्हरटाइम मिळाल्यास एकूण कमाई वाढू शकते.

America mason salary

|

esakal

खर्च

अमेरिकेतील कमाई भारतीय रुपयांत मोठी दिसते; मात्र घरभाडं, जेवण, वाहतूक, विमा आणि इतर खर्चही तिथे मोठे असतात.

America mason salary

|

esakal

रोज एक वेलची चघळल्याने काय होतं? शरीराला होणारे फायदे

velchi

|

esakal

हेही वाचा -